|
Follow us on
|
Watch RUNANUBANDH Videos  
|
RUNANUBANDH FEEDBACK
|
|
|
|
श्रीमती. दवणे बाई
|
|
श्रीमती. दवणे बाई,मराठीच्या माजी शिक्षिका यांचे २२ नोव्हेंबर २०१२ रोजी नाशिक येथे
निधन झाले.
सरस्वती भूवनच्या वतीने त्यांना २९ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी १२ वाजता श्रद्धांजली
अर्पण करण्यात आली.श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांचे माजी विद्यार्थी, सरस्वती भूवन चे शिक्षकवृंद, कर्मचारी ,विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.
|
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
त्यांच्या काही आठवणी बघण्यासाठी क्लीक करा :
ऋणानुबंध २
ऋणानुबंध २
श्रीमती. दवणे बाईंचा संदेश
|
|
नंदलाल शर्मा
|
|
सरस्वती भुवन प्रशालेचे सेवानिवृत्त कर्मचारी नंदलाल चंद्रदेव शर्मा यांचे हृदयविकाराने
निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
|
|
|
<- Back
|
|
|
सरस्वती भुवन माजी विद्यार्थी संघटना कक्ष उदघाटन
Read News...
|
|
|
|