चार टप्प्यांमध्ये हे काम होणार
१. शाळेच्या कर्मचारी व विद्यार्थ्यामार्फत महास्वच्छता अभियान यात
विद्यार्थ्यांचाही सहभाग असेल. २. शाळेच्या कर्माचारयांची स्वच्छतेच्या कामा
संदर्भात आस्था वाढवणे व विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे. ३. शौचालाय, बाथरूम,
खिडक्या, पंखा, व्हरांडा, पिण्याच्या पाण्याची जागा, डबा खाण्याची जागा, खिचडी ची
जागा, शिक्षकांची खोली, विद्यार्थीनींची खोली, प्रयोग शाळा, भांडार, मैदान व
मैदानाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व इतर अन्य बाबी शाळा निर्जंतुकी करणाची फवारणी
शाळेच्या कर्माचारयां ऐवजी इतर मजूर लावून करून घेणे. ४. शाळेची स्वच्छतेच्या
कामाची गुणवत्ता कायम टिकून राहावी या साठी स्वच्छता निरीक्षकामार्फत हे काम कायम
नित्य नियमाने मुल्य मापन करणे.
माजी विद्यार्थ्यांतर्फे सभुप्रशालेत महास्वच्छता अभियान व शुन्य कचरा मोहीम राबविण्यात येत आहे.
आवाहन : माजी विद्यार्थ्यांनी यामध्ये सर्वोतोपरी सहकार्य करावे.
|